बुधवार, 14 अक्तूबर 2009

मनसेचे उमेदवार राम कदम यांना अटक


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 14th, 2009 AT 1:10 PM

मुंबई - पोलिसांशी हुज्जत घालून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) घाटकोपर पश्‍चिमचे उमेदवार राम कदम यांना आज (बुधवारी) अटक करण्यात आली.
काल (मंगळवारी) मतदान सुरू असताना सर्वोदय विद्यालय (भीमनगर) येथील मतदान केंद्रावर कदम यांनी पोलिसांशी हुुज्जत घातली. गर्दी गोळा केली तसेच पोलिसांना धमकीही दिली होती. त्यामुळे कालच पोलिसांकडून कदम यांच्या अटकेची शक्‍यता वर्तवण्यात आली होती. आज दुपारी कदम यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी जाऊन पोलिसांनी त्यांना अटक केली.

7 टिप्‍पणियां:

  1. दुसर्या पक्षाचे लोक मतापेत्य पळवुन नेत होते .त्याच्याविरुधा करवाई का करत नाही असे राम कदम यानि पोलिसनी विचारलय मुले बाचाबाची जाली ..मतपेत्या चोरना पकडायचे सोडून आमच्या लोकनाच पकदले

    जवाब देंहटाएं
  2. aaghadi la parabhav dislela distoy mhnunch chor sodun sansyashala fasi

    जवाब देंहटाएं
  3. राज ठाकरे देश तोडायला निघालेले नाहीत कारण

    *राज साहेबांनी आजपर्यंत कधीच स्वतंत्र महाराष्ट्राची मागनी केलेली नाही

    *ते हिंदी चा द्वेष करत नाही ,त्यांचा हिंदी ला विरोध नाही पण ते मराठी चे आग्रही आहेत (महाराष्ट्रात मराठीचा आग्रह गैर आहे का ?)

    *आणि जे लोक राज साहेब वर असा आरोप करतात ते कधे तमिलनाडु कर्नाटकात जाणार नाही देश एकत्र रहावा यासाठी पण दरवेलेस हे डोस आम्हालाच पाजले जातात .

    *कायद्याने सर्वांना भारतात कुठे जून राहन्याचा अधिकार आहे पण सरकारी जमिनीवर अनधिकृत झोपडपटया

    बनवन्यचा अधिकार कोणालाच नाही बाहेरून येणार्या लोंध्यमुले एथिल सार्वजानिक सेवेवर तान पडतो

    जवाब देंहटाएं
  4. Very sad to see there was no blog since 2009 yet. Myself just got this blog to share my opinion about MNS and our leader Raj Thackeray.
    I observed in Maharashtra, Marathi people ourselves are responsible for the situation which is going beyond MARATHA people control.
    Gujarati People talks in their Gujarati language with UP or BIHARI vendors when Marathi people tends to speak in HINDI with them.
    Many marathi youth uses indecent words while speaking in marathi with each other which makes marathi an indecent language and image of marathi people gets spoils for this.
    Marathi people doesn't willing to dare in financial market and hardly takes risk in life in business. But they can spend cash in BEER BAR or in MATKA DUKAN.
    Myself is a member of MNS and hardcore fan of RAJ SAHEB.
    I like marathi to be one of MAJOR language not only in Maharashtra but also in India.
    Please think about it.

    जवाब देंहटाएं