रविवार, 7 अप्रैल 2013

महापुरुषांनाही जातींमध्ये विभागले आहे : राज

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
महापुरुषांनाही जातींमध्ये विभागले आहे : राज

- सकाळ वृत्तसेवा
Sunday, April 07, 2013 AT 08:18 PM (IST)

जळगाव - 'आरक्षणासाठी एकत्र येणारे सर्वपक्षीय नेते राज्यातील इतर प्रश्नांवर एकत्र का येत नाहीत? स्त्रियांच्या सुरक्षेच्या विषयावर एकत्र व्हावेसे त्यांना वाटत नाही,' असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. 'मनसे'च्या राज्यव्यापी दौर्‍याची सांगता राज यांनी आज (रविवार) जळगाव येथील सभेद्वारे केली.

''जातीच्या नावावर राजकीय नेते जनतेला भडकावत आहेत. वेगवेगळ्या जातींमध्ये समाजाला विभागायचे आणि सत्ता मिळवायची, हा नेत्यांचा डाव आहे. या राजकीय नेत्यांनी समाजालाच नव्हे, तर महापुरुषांनाही जातींमध्ये विभागले आहे,'' अशी टीका राज यांनी सभेत केली. जातींमध्ये दरी निर्माण करण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे एकेकाळचा संयुक्त महाराष्ट्र हा आता विभक्त महाराष्ट्र झाला आहे, असे राज म्हणाले.
...................

आणखी तपशील थोड्याच वेळात

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें