मंगलवार, 22 सितंबर 2015

राज-उद्धव यांचे दुर्मिळ फोटो प्रसिद्ध

महाराष्ट्रातील राजकारणात प्रतिस्पर्धी असणाऱ्या राज ठाकरे व उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचे दुर्मिळ फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) अधिकृत फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरून राज, उद्धव यांच्यासह जयदेव ठाकरे यांचेही फोटो समोर आणण्यात आले आहेत.

राज ठाकरे यांच्या आई-वडिलांच्या लग्नात उभे असलेले छोटे जयदेव ठाकरे


उद्धव, राज व जयदेव ठाकरे निवांत क्षणीकोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें