मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी दादर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही होत्या. दादरमधील बालभवन शाळेमध्ये त्यांनी रांगेत उभारून मतदान केले.
राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
vote for mns
जवाब देंहटाएंraj thakre jindabad
जवाब देंहटाएंRaj Thakre is going to win 20 to 25 seats.bet
जवाब देंहटाएंraj thakre anarya sarkarwar ankush thevtil
जवाब देंहटाएंraj sahebanni ranget ubhe rahun matdan kele ,yala mhntat neta nahitar aaple nete
जवाब देंहटाएंvote for mns
जवाब देंहटाएंmns la 18 jaga miltil (star majha)
जवाब देंहटाएं