मी मागे म्हणल्याप्रमाणे, गेल्या एका महिन्यांत अनेक घडामोडी घडल्या,
त्याच्यावरच्या माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) शिल्लक होता.
सध्याच्या सरकारचं कर्तृत्वच असं की व्यंगचित्रकारांना विषयांची कमतरता जाणवूच शकत नाही.
९ जानेवारी २०१८ च्या माझ्या पोस्टमध्ये मी म्हणलं तसं 'अनुशेष' शिल्लक ठेवणाऱ्यातला मी नाही. १९ जानेवारीला 'हजयात्रेच्या अनुदानावरचं' व्यंगचित्रं तुम्ही पाहिलं असेलच. पण तरीही अनेक विषयांवर तडाखे द्यायचे बाकी होते.
त्यातलेच काही माझे 'फटकारे'.
तुम्हाला ते आवडतील आणि तुम्ही त्यातून योग्य तो बोध घ्याल अशी मी आशा करतो.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें