अरविंद केजरीवाल यांनी काळ मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याचा अंदाज मागच्या २ आठवड्यापासून आल होता , नाहीतरी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी "मोकळे " होण्याचे कारण पाहिजे होते , ते जनलोकपाल च्या निमित्ताने झाले . मुळात ज्या दिवसापासून ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून "पता नाही सरकार कब तक चलेगी " सारख्या ववक़्त्व्यन्नि ते दिसत होते
केजरीवाल यांच्या कालच्या बलिदान मुले (stunt ?) लोकसभेच्या जागांवर बराचसा प्रभाव पडेल असे दिसते , AAP चे उमेदवार ५/१० जागावर निवडून येतील पण BJP च्या निवडून येणाऱ्या ३०-४० जागा पडतील ,आणि याचा फायदा कॉंग्रेस ला होईल आणि कॉंग्रेस १५०-१६० जागा जिंकेल , यात दोन शक्यता आहेत १] कॉंग्रेस (सो called सेकुलर ) front उभा करून SP+BSP+NCP+DMK+AIDMK+TMC+RJD+LEFT असे करून २७२ पर्यंत पोहचतील आणि राहुल गांधी पंतप्रधान होतील (कदाचित ) २] आणि जरी BJP १९०-२०० पर्यंत पोहचली तरी बहुमतासाठी ७२ जागा कमी पडतात आणि बाकीचे "so called secular" पक्ष नरेंद्र मोदीन पाठींबा देणार नाहीत किंवा अडवाणी , स्वराज सारखे सर्वमान्य व्यक्ती पंतप्रधान साठी उभे राहू शकते आणि त्यांना बाकीचे पक्ष पाठिंबा देऊ शकतात, पण अशा परिस्तितित हा कॉंग्रेस चाच विजय असेल कारण मोदी सोडून bjp चा कुठलाही पंतप्रधान होणे म्हणजे कॉंग्रेस चाच विजय आहे . भाजप ला मोदी सोडून दुसरा कोणीही नको असेल तर मग पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील ,तोपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें