महाराष्ट्र आणि हरियाणा
विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी, १४ ऑक्टोबर रोजी
गूगलवर महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि
हरियाणासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये इंडियन नॅशनल लोकदलचे ओमप्रकाश चौटाला
सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले.
गूगलवर १४ ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणाव 'सर्चिंग' झाले. महाराष्ट्रासंदर्भातल्या 'सर्च'मध्ये राज नंतर उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, भाजपचे देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आर. आर. पाटील हे नेते लोकप्रिय ठरले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें